Thursday, November 30, 2017

पदवीधर प्रमोशन राहुरी तालुका सेवाजेष्ठता यादी


  1. राहुरी तालुका यादी मराठी माध्यम 
  2. राहुरी तालुका यादी उर्दू  माध्यम
पदवीधर प्रमोशन यादी राहुरी तालुका सेपरेट टाकली आहे आपली माहिती चेक करून  चुकली असेल तर 2 डिसेंबर पर्यंत कार्यालयात हरकत घ्यावी.

Friday, September 29, 2017

बदली संवर्ग ४ यादीलिंक:संवर्ग१ ,संवर्ग २, संवर्ग 3 च्या बदल्याने विस्थापित शिक्षक यादी 

वरील यादीतील शिक्षकांनी संवर्ग ४ चा फॉर्म online ट्रान्स्फर पोर्टल वरून शाळेच्या HM लोगिन वरून भरण्यात यावा.वरील कामासाठी २ ऑक्टोबर २०१७ हि शेवटची तारीख राहील.


जिल्हा समानीकरण अंतर्गत तालुक्यातील रिक्त जागा 

तसेच समाणिकरणा अंतर्गत शाळा निहाय रिक्त करावयाची पदे  हे पुढीलप्रमाणे आहेत.तरी सोबतच्या यादीतील शिक्षकांनी  हि संवर्ग ४ मधून 20 शाळा निवडण्याची कार्यवाही करावी. वांबोरी मुली  जाधव ज्ञानेश्वरी गंगाधर मुख्याध्यापक 
टाकळीमिया मंडलीक अलका नानासाहेब मुख्याध्यापक 
चिंचाळे  गोडे अशोक भास्कर मुख्याध्यापक 
दिघेवस्ती   कलगुडे मंगला धोंडीबा मुख्याध्यापक पिंप्री अवघड दहातोंडे नामदेव दामोधर पदवीधर समाज अभ्यास
कोंढवड राऊत कल्याण मारुती पदवीधर भाषा 


राहुरी ऊर्दू  खान शमशाद अब्दुल रज्जाक उपाध्यापक उर्दू 

       20 शाळा निवडताना या शाळा कोणालाही निवडता येणार नाही.त्या BLOCK केलेल्या आहेत. त्यामुळे त्या कोणालाही घेता येणार नाही.
                                                                                                                                  
                                                                                                                      गटशिक्षणाधिकारी राहुरी 

Wednesday, September 27, 2017

राहुरी बदलीपात्र (TUC) शिक्षक यादी


सोबतची यादी सर्वांनी चेक करून पाहणे.वरीलप्रमाणे सर्व शिक्षक CEO LOGIN वर भरलेले आहेत.व संभाव्य बदलीस पात्र आहेत.तरी अजूनही कोणाची DATE OF JOINING इन CURRENT MANEGMENT चुकलेली असेल तर त्यांनी त्वरित पंचायत समिती राहुरी येथे लिखित अर्ज सादर करावा.मुख्य कार्यकारी अधिकारी लेव्हल वर दुरुस्ती सुविधा २ दिवसासाठी देण्यात येणार आहे.


🎯  चुकीच्या/अन्यायग्रस्त बदलीबाबत तक्रार नोंदवणे 🎯

     मित्रांनो ट्रान्सफर पोर्टलद्वारे जिल्हांतर्गत बदलीच्या प्रयोगामध्ये संवर्ग १,२,३ च्या बदल्या यशस्वीपणे पार पडल्या असून लवकरच संवर्ग -४ च्या याद्या मु.का.अ. लॉगिन ला येणार आहेत. अंतिम टप्य्यात  ३० सप्टे. रोजी सर्व बदली याद्या मु.का.अ. लॉगिनला देण्याचे नियोजन आहे.नजरचुकीने काहीजणांची current management date चुकलेली असल्यास किंवा इतर कोणत्याही कारणास्तव अन्यायग्रस्त बदलीबाबत आपली तक्रार नोंदवायची असल्यास खालील ई-मेल आय. डी. वर आपणांस नोंदविता येईल.  

👇👇👇👇👇👇👇

www.edumahatransfer@gmail.com