Thursday, December 28, 2017

सेवाजेष्ठता यादी २०१८ साठी राहुरी





सदर यादी ३१ डिसेंबर अखेर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची आहे.यातील तारखा व इतर माहिती चेक करा.

Thursday, December 21, 2017

शिक्षक यादी 31 मे 2018 राहुरी



सदर यादी चेक करून आपली स्वतः ची माहिती पुढील रकान्यातील बरोबर असल्याची खात्री करून घ्या.

माहिती चुकीची असेल तर पंचायत समिती राहुरी येथे लेखी हरकत घ्या.व ज्यांची माहिती भरायची राहिली असेल त्यांनी त्वरित वरील नमुन्यात जमा करा.(आंतरजि.बदली होऊन आलेले नवीन शिक्षक )

रकाना क्रमांक १८ व १९ भरताना २७ फेब्रुवारी २०१७ जि.आर.प्रमाणे विशेष संवर्ग 1 व 2 मधील क्रमांक टाकावा. 

व शेऱ्यात  कारण योग्य पुराव्यानिशी व जबाबदारी पूर्वक नोंदविण्यात यावे.

ही प्राथमिक माहितीची यादी आहे.अंतिम यादी नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.



Thursday, November 30, 2017

पदवीधर प्रमोशन राहुरी तालुका सेवाजेष्ठता यादी


  1. राहुरी तालुका यादी मराठी माध्यम 
  2. राहुरी तालुका यादी उर्दू  माध्यम
पदवीधर प्रमोशन यादी राहुरी तालुका सेपरेट टाकली आहे आपली माहिती चेक करून  चुकली असेल तर 2 डिसेंबर पर्यंत कार्यालयात हरकत घ्यावी.

Friday, September 29, 2017

बदली संवर्ग ४ यादी



लिंक:संवर्ग१ ,संवर्ग २, संवर्ग 3 च्या बदल्याने विस्थापित शिक्षक यादी 

वरील यादीतील शिक्षकांनी संवर्ग ४ चा फॉर्म online ट्रान्स्फर पोर्टल वरून शाळेच्या HM लोगिन वरून भरण्यात यावा.वरील कामासाठी २ ऑक्टोबर २०१७ हि शेवटची तारीख राहील.


जिल्हा समानीकरण अंतर्गत तालुक्यातील रिक्त जागा 

तसेच समाणिकरणा अंतर्गत शाळा निहाय रिक्त करावयाची पदे  हे पुढीलप्रमाणे आहेत.तरी सोबतच्या यादीतील शिक्षकांनी  हि संवर्ग ४ मधून 20 शाळा निवडण्याची कार्यवाही करावी. 



वांबोरी मुली  जाधव ज्ञानेश्वरी गंगाधर मुख्याध्यापक 
टाकळीमिया मंडलीक अलका नानासाहेब मुख्याध्यापक 
चिंचाळे  गोडे अशोक भास्कर मुख्याध्यापक 
दिघेवस्ती   कलगुडे मंगला धोंडीबा मुख्याध्यापक 



पिंप्री अवघड दहातोंडे नामदेव दामोधर पदवीधर समाज अभ्यास
कोंढवड राऊत कल्याण मारुती पदवीधर भाषा 


राहुरी ऊर्दू  खान शमशाद अब्दुल रज्जाक उपाध्यापक उर्दू 

       20 शाळा निवडताना या शाळा कोणालाही निवडता येणार नाही.त्या BLOCK केलेल्या आहेत. त्यामुळे त्या कोणालाही घेता येणार नाही.












                                                                                                                                  
                                                                                                                      गटशिक्षणाधिकारी राहुरी 

Wednesday, September 27, 2017

राहुरी बदलीपात्र (TUC) शिक्षक यादी






सोबतची यादी सर्वांनी चेक करून पाहणे.वरीलप्रमाणे सर्व शिक्षक CEO LOGIN वर भरलेले आहेत.व संभाव्य बदलीस पात्र आहेत.तरी अजूनही कोणाची DATE OF JOINING इन CURRENT MANEGMENT चुकलेली असेल तर त्यांनी त्वरित पंचायत समिती राहुरी येथे लिखित अर्ज सादर करावा.मुख्य कार्यकारी अधिकारी लेव्हल वर दुरुस्ती सुविधा २ दिवसासाठी देण्यात येणार आहे.


🎯  चुकीच्या/अन्यायग्रस्त बदलीबाबत तक्रार नोंदवणे 🎯

     मित्रांनो ट्रान्सफर पोर्टलद्वारे जिल्हांतर्गत बदलीच्या प्रयोगामध्ये संवर्ग १,२,३ च्या बदल्या यशस्वीपणे पार पडल्या असून लवकरच संवर्ग -४ च्या याद्या मु.का.अ. लॉगिन ला येणार आहेत. अंतिम टप्य्यात  ३० सप्टे. रोजी सर्व बदली याद्या मु.का.अ. लॉगिनला देण्याचे नियोजन आहे.नजरचुकीने काहीजणांची current management date चुकलेली असल्यास किंवा इतर कोणत्याही कारणास्तव अन्यायग्रस्त बदलीबाबत आपली तक्रार नोंदवायची असल्यास खालील ई-मेल आय. डी. वर आपणांस नोंदविता येईल.  

👇👇👇👇👇👇👇

www.edumahatransfer@gmail.com

Saturday, June 24, 2017

मोफत गणवेशसाठी bank व आधार माहिती

मोफत गणवेशसाठी  bank व आधार माहिती 



सदर  माहिती सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी वरील लिंक च्या drive वर जबाबदारीने भरावी.
ज्यांची माहिती येणार नाही त्यांना रक्कम वर्ग होणार नाही.

Friday, June 16, 2017

रिक्त जागा प्रवर्ग नुसार

मुख्याध्यापक रिक्त जागा
केंद्ग
शाळेचे नाव
सोपे क्षेत्र/अवघड क्षेत्र
3
4
5
कणगर
वडनेर
सोपे क्षेत्र
ताहाराबाद
चिंचाळे
सोपे क्षेत्र
ताहाराबाद
ताहाराबाद
सोपे क्षेत्र
बा.नांदूर
कुरणवाडी
अवघड क्षेत्र
बा.नांदूर
डिग्रस
सोपे क्षेत्र
बा.नांदूर
बारागावनांदूर
सोपे क्षेत्र
म्हैसगाव
म्हैसगाव
सोपे क्षेत्र
वळण
मांजरी
सोपे क्षेत्र
वांबोरी
कात्रड
सोपे क्षेत्र
वांबोरी
वांबोरीमुले
सोपे क्षेत्र
सोनगाव
दिघेवस्ती(धानोरे)
सोपे क्षेत्र
सोनगाव
निंभेरे
सोपे क्षेत्र


पदवीधर रिक्त जागा
केंद्ग
शाळेचे नाव
सोपे क्षेत्र/अवघड क्षेत्र
विषय
3
4
5

ताहाराबाद
ताहाराबाद
सोपे क्षेत्र
विज्ञान
बा.नांदूर
कुरणवाडी
अवघड क्षेत्र
विज्ञान
म्हैसगाव
कोळेवाडी
सोपे क्षेत्र
विज्ञान
म्हैसगाव
चिखलठाण
सोपे क्षेत्र
विज्ञान
म्हैसगाव
चिखलठाण
सोपे क्षेत्र
विज्ञान
वळण
वळण
सोपे क्षेत्र
विज्ञान
सडे
गोटुबेआखाडा(राहुरी
सोपे क्षेत्र
विज्ञान

Wednesday, May 24, 2017

प्रमोशन यादी राहुरी

मुख्याध्यापक / केंद्रप्रमुख / विस्तार अधिकारी प्रमोशन सेवाजेष्ठता यादी 

जिल्हा परिषद पत्र 


सोबतच्या यादीनुसार ज्या शिक्षकांची माहिती चुकली असेल अशा  सर्व शिक्षकांनी आज दिनांक 25 मे २०१७ संध्याकाळी वाजेपर्यंत लेखी हरकत पुराव्यासह पंचायत समिती राहुरी येथे स्वतः आणून देणे.
वाजल्यानंतर आलेली कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही.व सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.




गटशिक्षणाधिकारी 
पंचायत समिती राहुरी 



Monday, May 22, 2017

बदली यादी दुरुस्ती

↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑↑
वरील यादी ही  तात्पुरत्या स्वरूपातील असून जिल्हापातळीवर पाठवलेली आहे.जिल्हापातळीवर सर्व बाबी तपासून जिल्हा अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहे.


Friday, May 19, 2017

बदली पात्र व अधिकारपात्र चेक लिस्ट



वरील याद्या या चेक करून काही चुका असतील तर दिनांक 20 मे २०१७ पर्यंत पंचायत समिती येथे आपले लेखी म्हणणे सादर करावे. 



गटशिक्षणाधिकारी 
पंचायत समिती राहुरी 

Saturday, May 6, 2017

राहुरी तालुका सर्वसाधारण बदल्या २०१७ साठी आवश्यक माहिती

येथूनघ्या  

वरील यादीतील सर्व शिक्षकांनी आपल्या नावासमोरील माहिती बरोबर आहे कि नाही याची खात्री करून घेणे. जे सर्वसाधारण क्षेत्रातील यादीतील  आहेत पण त्यांनी अवघड क्षेत्रातसलग केले आहे असे अगोदर काम केले आहे त्यांनी अवघड क्षेत्रातील सेवा कालावधी त्यांच्या नावापुढे नोंदवून सही करावी.ज्यांना वाटते वरील pdf मधील माहिती बरोबर आहे त्यांनी सही करण्यासाठी येऊ नये.
सही करण्यासाठी मंगळवार दिनांक 9 मे पर्यंत पंचायत समिती राहुरी येथे यावे.

ज्यांचे चुकले आहे त्यांनीच सहीसाठी यावे.बरोबर माहिती असणार्यांनी येऊ नये 




                                 
गटशिक्षणाधिकारी राहुरी 

Monday, April 3, 2017

सेवाजेष्ठता यादी

मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख ,विस्तार अधिकारी प्रमोशन यादी राहुरी ची फक्त यातील सर्व शिक्षकानी माहिती तपासा व दुरुस्ती असेल तर लगेच ऑफिसमध्ये संपर्त साधावा.  

Wednesday, March 15, 2017

बेटी बचाओ बेटी पढाओ

बेटी बचाओ बेटी पढाओ  या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा.सुलोचना पटारे (BEO राहुरी )


कार्यक्रमास पदाधिकारी व अधिकारी यांची उपस्थिती 
उपस्थित विद्यार्थिनी व शिक्षिका

Tuesday, February 21, 2017

लोकसहभाग

सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम

'अ' श्रेणीत आलेल्या शाळा 

  1. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हैसगाव
  2. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभूळगाव 
  3. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोमीन आखाडा 
  4. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरे खुर्द 
  5. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पटारे पागीरे वस्ती
 

!!
हार्दिक अभिनंदन !!