अपंग समावेशित कार्यक्रम





दि -15/3/2017 रोजी
 जि प अहमदनगर येथुन समावेशित शिक्षण विभागाचे प्रमुख श्री भाटे साहेब जिल्हा समन्वयक(IED)यांनी 
जि प प्राथ शाळा राहुरी खु
जि प प्राथ शाळा खंडोबाची वाडी शाळेत भेटी देऊन प्रत्यक्ष वर्ग व विद्यार्थी (CWSN)गरजेनुसार येणार्या अडचणी वर शाळेतील वर्ग शिक्षक व पालक HM यांना मार्गदर्शन केले तसे माँडिफाय चेअर व मदतनिस भत्ता व विद्यार्थी उपस्थिती संदर्भ उत्कृष्ट मार्गदर्शन केले सोबत   श्री गवांदे सर यांनी IED विभागाची माहीती उपलब्ध करुन दिली .