Wednesday, November 2, 2016

संच मान्यता २०१६

सन २०१६-२०१७ संच्मान्यता तपासून योग्य त्या दुरुस्त्या प्रस्तावित करणे.आपले लेखी दुरुस्ती अर्जेंट कार्यालयास कळविणे उद्या ५ वाजेपर्यंत .
येथून घ्या. सोबत शासन निर्णय दिलेला आहे.त्यावरून अभ्यासपूर्ण चेक करा.

  1. देसवंडी .
  2. दे.प्रवरा 
  3. गुहा
  4. कणगर  
  5. म्हैसगाव 
  6. न.पा. देवळाली 
  7. सडे
  8. सोनगाव 
  9. ताहाराबाद 
  10. टाकळीमिया 
  11. वळण 
  12. उंबरे 
  13. भटारकर वस्ती  
  14. बारागाव नांदूर 
  15. वांबोरी